Bhasare.com Breaking News

Riyaz Aly: Biography, Age, Career, Family, Affairs 2020

Riyaz Aly: Biography, Age, Career, Family, Affairs 2020 वर स्टार्स सर्वांना बनावेसे वाटते पण सर्व काही बनत नाही .सोळा वर्षांचा हा मुलगा पूर्ण देशात फ़ेमस झाला आहे .6.4 M Followers आहेत .नुकतच त्याचं DAILY DAILY म्हणून एक SONG आलं आहे .
sachin bhasare website

रियाझ एली माहिती 

नाव- रियाझ एली

 जन्म तारीख- 14 सप्टेंबर 2003

 वय- 26 वर्षे (2019 प्रमाणे)

 धर्म- इस्लाम

 राष्ट्रीयत्व- भारतीय

 आई- नाव ज्ञात नाही

 वडील- नाव ज्ञात नाही

 सिस्टर– रिझा आफरीन

 भाऊ- ज्ञात नाही

 वैवाहिक स्थिती / विवाह- अविवाहित

  उंची- अंदाजे 5’6

 वजन- अंदाजे 55 किलो.


Riyaz Aly Info

Riyaz Aly याला Acting मध्ये खूप रस होता .Riyaz aly ला शाळेत मुले खूप चिडवायची .महेंद्रसिंह धोनी त्याला खूप आवडायचा .चायनीज फूड खायला त्याला खूप आवडायचे .त्याच्या मते तुम्हाला जर जगायचे असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यातून दुःख विसरून जायला हवे .भूतानमध्ये राहणारा हा मुलगा आज इंडियाचा खूप मोठा स्टार झाला आहे टिक टॉक वर .

Riyaz Aly Song

DAILY DAILY 🎧

SUPERSTAR  🎧

PAHADAN  🎧

MOTO 🎧

YAARI HAI  🎧
sachin bhasare website


Tik Tok Riyaz Aly 

1.3B पसंती.  30.5M अनुयायी.  अभिनेता इंस्टाग्राम: @ रियाझ .१ due युगल कलाकारांसाठी # डेटविथ रियाझ वापरा.

मित्रांनो जर तुम्हाला  Riyaz Aly ला Follow करायचं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे .तुम्ही रियाज अली इन्स्टाग्रामवर क्लिक करून त्याच्या अकाऊंटवर जाऊ शकता .

              @RIYAZ ALY INSTAGRAM 


जर हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर तुमच्या मित्रा परत तुम्ही नक्की शेअर करा .


@Riyaz1.4

👉नवनवीन माहिती भेटण्यासाठी Bhasare.com ला सबस्क्राइब करा

No comments

If You Like This Post ,Then definitely share it and if you want to write a story ,Please Comments ....
Regards ,
Sachin Bhasare