Bhasare.com Breaking News

Raj Thackeray Lockdown Speech राज ठाकरे यांचे बोलने आज खरे ठरते , बघा पुढे काय होते !

 राज ठाकरे यांचे बोलने आज  खरे ठरते , बघा पुढे काय होते ! 

Raj  Thackeray Lockdown Speech पुढचा  काळ भीषण असणार  आहे,हळूहळू सर्व उद्योग धंदे बंद वायला लागतील  . सर्व होटल बंद व्हायला लागतील। लोकांच जान कमी  होणार ,सर्व  कमी होणार त्याचा परिणाम या देशात असंख्य लोकांच्या नोकऱ्या जाणार। जे नमो नमो चा जप कर असतील  त्याना आता नाही कळणार ,ज्या दिवशी त्यांचा दरवाजावर तक तक होईल त्या दिवशी कळेल। 
जे नौकरी करणारे मूल आहेत त्यांचे मालकावर कुराड़ बसेल ते वा कळेल ,ज्या लोकानी भारतीय जनतेला सपोर्ट केला होता त्याना आता कळतय। 

  👉आता च्या ज्या निवडणुका येतील ठेवा जरा लक्षात ठेवा। 

   👉स्वत च्या परिवाराची काळजी घ्या। 

  👉ह्या देशांमध्ये चांगल घडो हीच फ़क्त परमेश्वरकडे इच्छा आहे।  देश वाचवण्यासाठी तुम्हीच करू शकता।  

  👉हे प्रकरण खुप वाढणार आहे , जर तुम्ही मणसे सोबत असाल तर शेयर करा ,सहकार्य करा। 

पूर्ण वीडियो पाहण्यासाठी पुढे क्लीक करा 👉Raj Thackeray Fan Club Raj  Thackeray Lockdown Speech
Raj  Thackeray Lockdown Speech राज ठाकरे यांचे बोलने आज  खरे ठरते , बघा पुढे के  होते ! Share Post 
Social  Media Facebook, Instagram, twitter

No comments

If You Like This Post ,Then definitely share it and if you want to write a story ,Please Comments ....
Regards ,
Sachin Bhasare