Bhasare.com Breaking News

निवडणुका लवकरच येणार आहेत तुम्हाला काय वाटते कोण जिंकणार !

 निवडणुका लवकरच येणार आहेत ,तुम्हाला काय वाटते कोण जिंकणार !  

निवडणुका लवकरच येणार आहेत तुमला काय वाटते कोण जिंकणार !

Election 2022 निवडणुका लवकरच येणार आहेत तुमला काय वाटते कोण जिंकणार !सध्या सगळीकडे इलेक्शन चे  वारे वाहत आहे , सगळीकडे आपण आंदोलने पाहत आहोत , तुमच्या मते कोण जिंकणार ? हा खुप मोठा प्रश्न आहे. तरीही तुम्ही कमेंट मधे सांगा।  

प्रत्येक जन काम करत आहे आप -आपल्या पद्धतीने आता ही जनता कोणाला सपोर्ट करते तेच बघायच आहे.

सध्या lockdown मधे प्रत्येकाचे हाल झाले ,लोकांच्या मनात असेच कही प्रश्न असतील की कोण चांगल काम करेल येणाऱ्या निवडणुकीत ! कुणाचा झेंडा फडकणार !

तुमचे उत्तर कंमेंट मध्ये द्या !

आपल्या सर्वांचा अभिमानाचा महाराष्ट्र !  


No comments

If You Like This Post ,Then definitely share it and if you want to write a story ,Please Comments ....
Regards ,
Sachin Bhasare